Special sorry SMS In Marathi.
मित्रांनो, काहीवेळा आपण काही नकळत चूक करतो ज्यामुळे आपले मित्र-मैत्रिणी,भाऊ-बहीण, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड,इत्यादी आपल्यावर संतप्त होतात.
तर मित्रांनो, बर्याचदा रागाच्या स्थितीत आपण त्या प्रिय व्यक्तीस पटविण्यासाठी
Sorry SMS
चा सहारा घेत असतो. आणि म्हणूनच या पोस्टमध्ये तुमच्यासाठी
Best 100+ Sorry SMS , Messages In Marathi
लिहले आहेत . यांचा उपयोग तुम्ही जरूर करू शकता .
Sorry…. माझी चूक झाली , पण कुणाला चुकीचं समजण्याअगोदर एकदा त्याची परिस्थिती जाणून घ्यायचा नक्की प्रयत्न कर....
जर कोणी १० वेळा Sorry म्हणतं असेल तर त्याला माफ करा , कारण पाहिले Sorry त्यांनी केलेल्या चुकीबद्दल असते आणिबाकी ९ तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ नये म्हणून असते
Sorry….मी केलेल्या प्रत्येक चुकीसाठीमाझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आलेल्या त्या प्रत्येक अश्रुसाठीतुझ्या मनाला लागलेल्या त्या प्रत्येक शब्दांसाठी
बोलण्याच्या ओघात भलतंच बोलुन गेलो आणि आता तू बोलायलाही तयार नाहीसक्षमस्व! किमान हे वाचुन तरी मला माफ कर
मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे तुला खुप त्रास झालाSorry!! ही चुक पुन्हा नाही करणार
आरे मित्रा मला विसरू नकोसया हसऱ्या चेहऱ्याला कधी रडवू नकोसकधी तुला माझी एखादी गोष्ट आवडली नाहीतरी माझ्यापासून दूर होऊन मला शिक्षा देऊ नकोस
Sorry चा अर्थ नेहमी असा नसतो की तुम्ही चुकीचे आहातकधी कधी Relationship टिकवण्यासाठी सुद्धा Sorry बोलावं लागतं
असेन तुझा अपराधी, फक्त एकच सजा कर..मला तुझ्यात सामावून घे, बाकी सर्व वजा कर
चुकी कोणाचीही असूदे नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते,ज्याला त्या नात्याची सर्वात जास्त गरज असते
चुकलो मी, आता काय आयुष्यभर बोलणार नाहीस का?चल आता मी तुझी जाहीर माफी मागतो, आता तरी बोल
कसे तुला समजावू एकदाच सांग नामाझी चूक, माझा गुन्हा एकदाच सांग ना
अजानतेपणी मी तुला दुखावलंमी माझी चुक मान्य करतो.तुही माझी चुक माफ करशील हीच अपेक्षाSorry from my Heart
खूप सोपं असतं दुसऱ्याचे मन दुखवून Sorry बोलणंपण खूप कठीण असतं आपलं मन दुखावलेलं असताना I am fine बोलणं
Sorry….. तुझी काळजी घेतल्याबद्दल
राग त्याच व्यक्ती वर करावा ज्याला आपण आपलं मानतोआणि प्रेम त्याच्यावर करावं की जो त्याची चूक नसताना ही आपल्याला सॉरी बोलतोकारण त्याला Sorry पेक्षा तूमच्याशीं नात महत्त्वाचे वाटत असते
अबोल किती राहशील प्रिये कधीच नाही सांगणार का?मनातले भाव तू सारे मनातच ठेवणार का?
चूक नसतांनाही, जी व्यक्ती Sorry बोलते,तिला स्वतःच्या इगोपेक्षा, आपलं नातं जास्त महत्वाचं असतं
मी काही बोलत नाही याचा अर्थ मी चुकलोय असा नाहीमी तुझ्यासाठी शांत आहे कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही
मी केलेल्या चुकांमुळे तु दुखावणे साहजीकच आहेमोठे पणाने माफ करशील हीच एक विनंती आहे
तुझ्या चेहऱ्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहेम्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहेतुझ्या अबोलेपणाचे कारण माझ्यावरचा राग आहेमी अबोला कसे राहू, तुझ्याशिवाय मला कोण आहे
आपल्याला मुळात काही व्यक्तीकडून Sorry ची अपेक्षा नसतेचत्या व्यक्तीने परत तीच चूक करू नये एवढीच अपेक्षा असते
असे नटे टिकते ज्यात शब्द कमी आणि समज जास्त असतेतक्रार कमी आणि प्रेम जास्त असतेअपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतोI am Sorry
जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हेतर त्यांना आपल्या माणसाची पर्वा असते म्हणूनI am so sorry my love
नेहमी माझीच चूक असते ना?तेव्हा तूच का मला समजून घेतेस?
सॉरी मला माफ कर मी चुकलो. मी रोज तुला चिडवायचो,तुझी टिंगल मस्करी, नक्कल करायचो पण तू सर्व हसण्यावारी घ्यायचीसतुझी चेष्टा करणं, कमेंट पास करणं या माझ्या रोजच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचीसमाझी खूप मोठी चूक झाली, प्लिज मला माफ करमी तुझ्याशिवाय नाही राहू शकत
अशा व्यक्तीवर कधीच रुसू नकाज्याला तुमच्या रुसण्याने खूप फरक पडतो
माझ्याशी बोलायचे नाहीये…. ठीक आहेपण एक लक्षात ठेवतो अबोल राहिलेला एकेक दिवस आपल्यातील अंतर अजून वाढवेलप्लिज मला माफ कर
नका लावू कोणाला जीव, दुनिया झाली खूप निर्जीवभावनेशी खेळून लोक हृदय तोडतात, बर्बाद करून sorry बोलतात
माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करतुझी आठवण आली नसेल तर माफ करतसेही माझे हृदय तुला विसरणार नाहीपण जर ते थांबले तर मला माफ कर
काय झाला गुन्हा की तू मला परकं केलंसकोणाच्या भरवश्यावर मला एकटं सोडलंसमाफ कर मला माझ्या चुकीसाठीज्यामुळे तू माझी आठवण काढायचे सोडलंस
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी
Sorry SMS
असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आम्ही जरुर ते या लेखात Update करू…
Please :- आम्हाला आशा आहे की 100+ Sorry SMS , Messages In Marathi | तुम्हाला आवडले असेलच….
नोट : या लेखात दिलेल्या Messages In Marathi .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Thank u, please stay connected with us and share this with your friends.










