कल्याण येथील छाप्यात ७२ कोटींची यंञसामुग्री आणी ७६ लाखांची रेती जप्त कल्याण रेतीबंदर परिसरात काल महसूल विभागाने घातलेल्या संयुक्त धाडीत तब्बल ७२ कोटींची यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली असून त्यातील काही सामुग्री परत वापरात येऊ नये म्हणून कायमची नष्ट करण्यात आली आहे.













