कोल्हापूरी चप्पल तयार करणाऱ्या कारागिरांचे पुनरुज्जीवन
नवी दिल्ली – कोल्हापूरी चप्पल तयार करणाऱ्या कारागिरांचे पुनरुज्जीवन होणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्रा मार्गारिटा यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. राज्यमंत्री पवित्रा मार्गारिटा यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारचा उपक्रम असलेल्या संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज अँड चर्मकार डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (LIDCOM), आणि डॉ. बाबू जगजीवन राम लेदर इंडस्ट्रीज…


















