कुस्ती म्हणल की डोळयांसमोर येते ते माती,कोल्हापूर, आणि छत्रपती शाहु महाराजांचा इतिहास, तर मित्रांनो आज आमच्या गावातील तालीम 'जय हनुमान तालीम,सुळे 'यांना मी भेट दिली आणि त्यांच्याकडून मला बरीच माहिती पण मिळाली ही माहिती मी तुमच्या कडे ह्या व्हिडिओ द्वारे घेऊन आलो आहे









