ग्रामसेवकांनो, गावाच्या विकासाला प्राधान्य द्या ! मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचे आवाहन; तिरोडा येथे ग्रामसेवकांची आढावा बैठक
ग्रामसेवकांनो, गावाच्या विकासाला प्राधान्य द्या ! मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचे आवाहन; तिरोडा येथे ग्रामसेवकांची आढावा बैठक
गोंदिया, ता.3 : कोणतेही कार्य हे वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे. अन्यथा त्याची किंमत शून्य होते. लोकांच्या सेवेसाठी आपली नियुक्ती आहे. त्यामुळे लोकांना शासनाच्या योजना वेळेत मिळाव्यात, यासाठी प्रयत्नरत राहण्यासोबतच गावाच्या विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले. तिरोडा पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी (ता. 2) ग्रामसेवकांची आढावा बैठक…
View On WordPress