🚩 Specially Thanks For @maratha_rangers Guys, it was wonderful and well organized trek. Great work @Maratha Rangers❤everything was awesome💯👏🏻 Thaankyyyouuu @uday_hajare @omkar_paringe for having us❤🙏🏻💐 . . ◆Follow @maratha_rangers for more info. ◆. . #कळसुबाई #highestpeakinmaharashtra #5400ft #akole . चोवीस तास, बारा महिने, तीनशेपासष्ट दिवस... सर्व ऋतूंत, अगदी मे महिन्याच्या कडक उन्हातही भर दुपारी थंडी अजमावयाची असेल, निळेभोर-स्वच्छ आकाश पाहायचे असेल, एकाच ठिकाणी उभे राहून अनेक किल्ल्यांचे दर्शन घ्यायचे असेल तर उत्तर एकच - महाराष्ट्रातील सर्वोच्च माथा, कळसुबाईचं शिखर! ती सारी मजा शिखरावर उभे राहून अनुभवता येते. ● सह्याद्रीच्या रांगेत ५००० फूटांच्या वर तीनच शिखरे आहेत. त्यांपैकी ‘घनचक्कर’च्या मुडा शिखराचा (५२३२ फूट ) तिसरा क्रमांक लागतो. दुसऱ्या क्रमांकावर ‘साल्हेर’ वर असलेले ‘परशुराम मंदिरा’ चे शिखर (५३०० फूट) आहे, तर पहिल्या क्रमांकावर 'कळसुबाई शिखर'! तो ट्रेक तीन तासांची तंगडतोड करून साधता येण्याजोगा आहे. ● शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अख्याइका सांगितली जाते कि, कळसुबाई हि तेथील गावातील सून होती, तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पती बद्दल ज्ञान होते. त्यान ती गावातील लोकांची सेवा करत असत. कालांतराने मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले. आणि आठवण म्हणून शिखरावर छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाई ला ते आपली देवी मानतात. . #igatpuri #nashik #trekking #height #shivajimaharaj #traveller #india #instagram #mountains #westernghats #wanderlust #mountain #vacation #photography #backpacking #outdoors #adventure #workandtravel #indianphotography #explore #incredibleindia #travel #sahyadri #forts #photography #travelrealindia (at Kalsubai Camping On Highest Peak Of Maharashtra) https://www.instagram.com/p/BuD3BWYgICv/?utm_source=ig_tumblr_share&igshid=z6jastea6qwb













