निलयाआयकॅट्स तर्फे आमच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे नामवंत कंपनी मध्ये प्लेसमेंट झाल्याबद्दल खुप अभिनंदन. तुमची प्रगती हेच आमचा यश. हुशार व होतकरू विद्यार्थ्याना चांगली नोकरीची संधी मिळावी हेच आमचं उद्दिष्ट. गर्व वाटतो आम्हाला आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा. आमचे आशिर्वाद नेहमीचं तुमच्या सोबत असतील. #nilayaeducationgroup #nilayagroupofeducation #nibe #icats #finance #econonomy #accounts #professinalaccountants #worldkindnessday #nilayaplacements #nilayaalumnis #pune #puneinstistutes #commercestudies #puneaccounts #indianeconomy #moneymatters https://www.instagram.com/p/B9rVbPipGfY/?igshid=m8d57suv6k9i















