वर्ल्ड म्युजिक डे निमित्त झिंग संगीत प्रेमींसाठी सादर करणार झिंग फॅन जॅम
कोरोना व्हायरसमुळे महिन्यांपासून असलेल्या टाळेबंदीमधून हळूहळू संपर्ण जग आता सावरत आहे. पण हा काळ कोणी सहसा विसरू शकणार नाही. या काळात चित्रपट, नाटक आणि संगीत क्षेत्रात देखील अनेक कन्टेन्ट इनोव्हेशन पाहायला मिळाले. संगीतमध्ये अशी जादू आहे कि या कठीण काळात देखील सगळ्यांचा साथी बनून त्यांचा ताण कमी करण्यासाठी…
View On WordPress
















