🧠✨ औषधांशिवाय उपचार शक्य आहे का? ✨🧠
होय! आता TMS Therapy (Transcranial Magnetic Stimulation) द्वारे काही न्यूरोलॉजिकल व मानसिक आजारांवर औषधांशिवाय प्रभावी उपचार शक्य आहेत.
💡 TMS Therapy म्हणजे काय? मेंदूतील विशिष्ट भागावर मॅग्नेटिक स्टिम्युलेशन देऊन त्याची कार्यक्षमता सुधारण्याची ही आधुनिक उपचार पद्धती आहे.
✔️ कोणत्या समस्या यामध्ये सुधारू शकतात?
🔹 डिप्रेशन (नैराश्य) 🔹 चिंता (Anxiety) 🔹 OCD 🔹 काही न्यूरोलॉजिकल समस्या
🌟 फायदे :
✔️ शस्त्रक्रियेची गरज नाही ✔️ वेदनारहित व सुरक्षित ✔️ औषधांवरील अवलंबित्व कमी ✔️ दैनंदिन जीवनात लवकर परतता येते
💙 नवीन तंत्रज्ञान, प्रभावी उपचार आणि उत्तम काळजी
📍 डॉ. आर. एन. पाटील’स सुरज हॉस्पिटल, सानपाडा येथे उपलब्ध
@dr_rnpatil @surajhospitalsanpada @hospitalsuraj















