जय जय रघुवीर समर्थ! सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची आरती तसेच मनाचे श्लोक लिहून सर्वांना आपल्या काव्यातून शिकवण देणारे श्री समर्थ रामदास स्वामींची जयंती त्यालाच आपण दासनवमी असेही म्हणतो. आपल्या लग्नाच्या दिवशी सावधान हा शब्द ऐकल्यावर पलायन करून, आपलं संपूर्ण आयुष्य समाज कल्याणासाठी वाहणारे, श्री समर्थ रामदास स्वामी यांना कोटी कोटी प्रणाम. #dasnavmi #samarthramdas #ramdasswami #jayjayraghuveersamrth #jaijairaghuveersamarth #allaboutcity (at Navi Mumbai (New Mumbai), India) https://www.instagram.com/p/BuYY6q8lYxe/?utm_source=ig_tumblr_share&igshid=jgk1bwei1dgc











